संपला पोवाडा शिवरायाचा
चला तुतारी वाझाली..
रात्र उलटली शब्दामधली ....
मला भूक अति लागली .....
सत्य समझले नित्य उमटले...
माझ्या चाहर्यावरी......
उलट देखता ग्रह लक्षी बोलते
पैका मिळाला का कारभारी
चला तुतारी वाझाली..
रात्र उलटली शब्दामधली ....
मला भूक अति लागली .....
सत्य समझले नित्य उमटले...
माझ्या चाहर्यावरी......
उलट देखता ग्रह लक्षी बोलते
पैका मिळाला का कारभारी
No comments:
Post a Comment